बिहार, हरियाणा, हिमाचल, जम्मू कश्मीर, मध्य प्रदेश, उ.प्र., पंजाब-भारत:शिया सामग्री के रखरखाव के लिए रबर रिंग रोलर्स के साथ स्टील पाइप के कन्वेयर आइडलर्स प्रयोग कर रहा है, मिट्टी, शैलों, अयस्कों, भोजन-अनाज, पैक बैग के परिवहन के लिए लंबा जीवन प्राप्त करने के लिए बैल्ट कन्वेयर ड्रम हैड और टेल पुली चयन इंस्टालेशन मार्गदर्शिका।
एचआयसी महाराष्ट्र ड्राईव्ह फ्लेक्सिबल कपलिंग मार्गदर्शक
स्पायडर – जॉ – स्पेसर – एफ – पीएच – टीसी – एचआरसी – रिजिड – गिअर ची ड्राईव्ह कपलिंग शाफ्ट फिरवण्यासाठी वापरणारे महाराष्ट्र, गोवा, दादरा, नगर, झारखंड, उत्तराखंड – भारत येथील उद्योग यांच्यासाठी फ्लेक्सिबल कपलिंग निवडीद्वारे शाफ्ट फिरवण्यासाठी उभारणी मार्गदर्शक, ज्याद्वारे इंजिन पंप मोटरचे वीज वहन दीर्घकाळ होते.
 |
 |
| स्टार स्पायडर व स्पेसर कपलिंग |
टायर कपलिंग ०१७ टीसीपर्यंत |
युनिव्हर्सल ड्राईव्ह उत्पादने खरेदी केल्याबद्दल आभार
आणि प्रभावी वीज वहनासाठी शुभेच्छा
 |
 |
| टायर कपलिंग ०१८ टीसी व त्यावरील |
टायर कपलिंग ४० एफ ते ६० एफ |
एचआयसी इंटरनॅशनल कं. उत्पादित युनिव्हर्सल ब्रँड गुणवत्तायुक्त कास्ट आयर्न व रबर युक्त कपलिंग उच्च शॉक अब्सॉर्प्शन व किमान घसरण गुणधर्मामळे दीर्घकाळ टिकण्याची विश्र्वासार्हता.
- बसवण्यासाठी पकड, एलन की अशी साधी हत्यारे लागतात.
- हलक्या यंत्रसामुग्रीसाठी कमाल 100 मिमी साठी योग्य अशी एल आकाराची स्टार कपलिंग योग्य आहेत, जी छोटी असल्याने देखभाल कठीण असते, जेव्हा रबर स्पाईडर तुटतो व वेळीच बदलला जात नाही, संपूर्ण कपलिंग खराब होते.
- मिसअलाईनमेंट व्यवस्थापनक्षमता टीसी, एफ, पीएच, एचआरसी टाईप आकारांचे टायर कपलिंग गुणवत्तायुक्त रबर टायरच्या वापरामुळे व जादा उपलब्ध असल्यामुळे कमाल 220 मिमीच्या बोअर हाताळणीसाठी योग्य आहे.
- समस्याविरहित संचालन बी प्रकारच्या आकाराचे पिन बुश कपलिंगना चांगली टॉर्क व मिसअलाईनमेंट व्यवस्थापनक्षमता असते, जी 190 मिमी बोअर हँडलिंगसाठी योग्य आहेत. ग्रेडेड एफजी 250 सीआय व ईएन 9 मटेरिअलच्या पिन्स यांनी बनवल्यामुळे बुश व पिन्स बदलता येत असल्यामुळे देखभालीस सोयिस्कर
- उत्तम टॉर्क व्यवस्थापनमुक्त गिअर कपलिंग रिजिड फ्लेक्सिबल एस प्रकारच्या आकाराची बनवलेली असल्याने उत्तम मिसअलाईनमेंट व्यवस्थापनक्षमता आहे जी 300 आरपीएमखाली व 13930 किलो – मी लोड क्षमतेपर्यंत चालतात व कमाल 310 मिमी बोअर हाताळणीसाठी योग्य आहेत. फॉर्ज्ड एली पोलाद ईएन 24 वस्तूपासून बनवलेली असल्याने बसवा आणि वर्षानुवर्षे विसरा.
- उत्पादन टॉलरन्सनुसार आकारातील बदल (+,- 1 मिमी बाह्य मिती, हब बॉस, रुंदी) स्वीकारार्ह
टीप ः एचआयसीने आपल्या उत्पादनांसंबंधी दिलेली तोंडी वा लेखी माहिती विश्र्वासार्ह असल्याची आमची खात्री आहे आणि तिच्या वापरासंबंधी कोणत्याही स्वरूपात आम्ही बांधील नाही. युनिव्हर्सल ब्रँड औद्योगिक उत्पादनांच्या खरेदीदारांनी अशा उत्पादनांच्या त्यांच्यासाठीच्या योग्यतेची खात्री करणे आवश्यक आहे.
 |
 |
| टायर कपलिंग ७०एफ ते १२० एफ |
गियर हाफ रिजिडस कपलिंग |
| |
|
 |
 |
| फूल गियर फ्लेक्सिबल कपलिंग |
टायर कपलिंग १४० एफ व त्यावरील |
| |
|
 |
|
| पीन बुश कपलिंग |
|
|
|
HIC Maharashtra Drive Flexible Couplings Guide
Industries of Maharashtra, Goa, Dadra Nagar, Jharkhand, Uttarakhand-India using Drive couplings of spider-jaw-spacer-F-Ph-TC-HRC-Rigid-Gear to rotate shaft by flexible couplings Selection Installation guide to get long life for power transmission of engines pump motors.
Thank You For Purchasing UNIVERSAL Drive Product
& Wish You Efficient Power Transmission.
HIC International Co’s Manufactured UNIVERSAL Brand Quality cast iron & rubber combine Couplings High Shock Absorption &
Minimal Slippage aspect Advantage assures Long Life Reliability.
- Fitment is Easy requiring simple tools like Spanner, Allen key.
- Lighter Machinery suited Star Coupling ‘L’ type sizes are ideal for max. 100mm bore handling & being compact, maintenance is difficult when rubber spider breaks and if not replaced in time, complete coupling gets damaged.
- Misalignment Manageability of Tyre Coupling TC, F, PH, HRC type sizes makes maintenance easy due to quality flexible rubber tire used & available as spare, ideal for max. 220mm bore handling.
- Problem Free Running of Pin Bush Coupling ‘B’ type sizes have good torque & misalignment manageability are ideal for max. 190mm bore handling made of graded FG250 CI &Pins of EN9 material makes easy to maintain as bush & pins set can be replaced.
- Superb Torque Maintenance Free built of Gear Coupling Rigid Flexible ‘S’ type sizes have best misalignment manageability that can run slowly below 300 rpm & upto 13930 kg-m load capacity are ideal for max. 310mm bore handling made of forged alloy steel EN 24 material is just fit and forget for years.
- Size Variation (+,-1mm Outer Dia , Hub/Boss , Width) as per mfg tolerance should be acceptable.
Disclaimer: Information’s, written and verbal are provided by HIC, relative to its products which it determines to be reliable & no liabilities of whatsoever nature in regards to its uses.
The purchaser of UNIVERSAL brand industrial products should determine for itself the suitability of such products.
Useful Links
|